
लेखक : सुरेश जोशी
या पुस्तकाची संक्षिप्त माहिती येथे आहे. चाचणी मजकूर - चंद्रावरील यशस्वी स्वारीमुळे आनंदी झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी आता सूर्याकडे "हनुमान झेप' घेण्याची तयारी सुरू केली आहे. सौरप्रभेचा (करोना) अभ्यास करण्यासाठी "आदित्य' या अवकाशयानाची उभारणी भारतीय अवकाश संशोधन संस्थेमार्फत (इस्रो) करण्यात येणार आहे.